मनोज जरांगेंना मोठा धक्का! मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा आंदोलनाची परवानगी नाकारली, पुढची भूमिका काय?

Manoj Jarange Mumbai Protest : पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

esakal

Updated on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला पुन्हा एकदा पोलिसांकडून ब्रेक लागला आहे. आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी जरांगेंनी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com