Manoj Jarange : ओबीसी आरक्षण देताना मंडळ आयोगाने कोणता सर्व्हे केला? मनोज जरांनेगी प्रसाद लाडांनाच मागितला पुरावा...

Manoj Jarange Questions Mandal Commission Survey : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सरकारकडे थेट सवाल उपस्थित करत पुरावे मागितले.
Manoj Jarange Questions Mandal Commission Survey

Manoj Jarange Questions Mandal Commission Survey

esakal

Updated on

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून, त्यांनी ३० तारखेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सरकारकडे थेट सवाल उपस्थित करत पुरावे मागितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com