Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

Ambad Police Station : मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील महिला कार्यकर्ती ललिता तारख यांच्या तक्रारीनंतर समर्थकांविरोधात कारवाई करण्यात आली. सोशल मीडियावर अश्लील मजकूर आणि धमक्या दिल्याचा आरोप आहे.
Manoj Jarange Patil Ambad Police Station

Manoj Jarange Patil Ambad Police Station

esakal

Updated on: 

Maratha reservation news : सोशल मीडियावर धमकी, अश्लील शिवीगाळ आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याच्या तक्रारीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे यांच्या आंदोलनातील सक्रिय महिला आंदोलक ललिता तारक यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com