Kunbi GR : मराठा समाजाला मोठा दिलासा ! कुणबी जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

Maratha Reservation : याचिकांमध्ये जीआर बेकायदेशीर असल्याचा आणि संविधानाचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला. हायकोर्टाने याचिकांवरील अंतरिम मागणी नाकारत जीआरची अंमलबजावणी सुरू ठेवण्यास परवानगी दिली.
Bombay High Court refuses interim stay on the Maratha Kunbi GR; supporters celebrate a crucial victory for the Maratha reservation movement.

Bombay High Court refuses interim stay on the Maratha Kunbi GR; supporters celebrate a crucial victory for the Maratha reservation movement.

sakal

Updated on

Summary

मुंबई हायकोर्टाने मराठी कुणबी जीआरवर स्थगिती देण्यास नकार दिला.
हा जीआर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनानंतर काढण्यात आला होता.
ओबीसी मुक्ती मोर्चा आणि ओबीसी वेलफेअर फाऊंडेशन यांनी जीआरविरोधात दोन याचिका दाखल केल्या.

मराठी कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा कुणबी जीआर काढला होता. यानंतर ओबीसी नेत्यांनी या जीआरला विरोध करत दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. या दोन्ही याचिकांमध्ये २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय (जीआर) बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com