'एक मराठा लाख मराठा' कोल्हापुरात पुन्हा एकदा एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'एक मराठा लाख मराठा कोल्हापुरात पुन्हा एकदा एल्गार

कोल्हापूर: ''एक मराठा लाख मराठा'' म्हणत कोल्हापुरात(kolhapur) पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारून मूक आंदोलनाची (silent agitation) सुरूवात झाली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणप्रश्नी मूक आंदोलन पार पडले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी होते. या सर्व क्षणाला कॅमेरात कैद केले आहे. आमचे सकाळचे छायाचित्रकार मोहन मेस्त्री आणि बी.डी.चेचर यांनी. आंदोलन नेमके काय होते ? कसे पार पडले याचा छायाचित्रणाच्या माध्यमातून हा आढावा.(maratha-reservation-silent-agitation-kolhapur-photo-ficher-news)

पोलीसांचा कडक बंदोबस्त; मूक आंदोलनवर सर्वाच्या नजरा

शिवशाहीर दिलीप सावंत यांनी  शाहिरीने केली आंदोलनाला सुरूवात

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली आंदोलनाला सुरुवात

आंदोलनस्थळी मान्यवरांनी पावसामुळे गवतावर बैठक मारली होती.

 भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मूक आंदोलनात सहभागी

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती  मूक आंदोलनात मार्गदर्शन करताना

पालकमंत्री सतेज पाटील व आमदार-राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी समाधीला अभिवादन करून आंदोलनात सहभागी झाले.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती  कार्यकर्त्या सोबत

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आंदोलनामध्ये आपली भूमीका मांडताना

 मराठा आरक्षणासाठी  केंद्राकडे पाठपुरावा करा असे आवाहन आज कोल्‍हापुरातील मूक आंदोलनात शाहू महाराज छत्रपतींनी केले.

टॅग्स :Maratha Reservation