Mumbai News : लाखांहून अधिक रोजगारांचे लक्ष्य; मुख्यमंत्र्यांची माहिती; अडीच लाख कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता

राज्यात गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी दोन लाख ५६ हजार १३७ कोटींच्या १८ मोठ्या आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

esakal

Updated on

मुंबई - राज्यात गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी दोन लाख ५६ हजार १३७ कोटींच्या १८ मोठ्या आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com