पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने पावसाबाबत नवा अपडेट जारी केला आहे. ज्यानुसार पुढील ३ दिवस महत्त्वाचे असून राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत असून काही भागात पावसाचा ओसरल्याचे दिसून येत आहे. मात्र हवामान विभागाने पावसाबाबत नवा अपडेट जारी केला आहे, ज्यामध्ये राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचे म्हटले आहे. पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com