Maharashtra Rain: वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळणार! राज्यातील २८ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; सतर्कतेचा इशारा जारी

Maharashtra Weather Update: हवामान विभागाने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईसह राज्यभरात पुनरागमन केले आहे. यामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. अशातच हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये राज्यातील २८ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com