Maharashtra Rain: पश्चिम घाटात यंदा पावसाचा विक्रम! पहिल्या आठ दिवसांत इतका पाऊस का झाला? हवामान तज्ज्ञांनी सांगितले मोठे कारण

Maharashtra Rain Update: यंदा पश्चिम घाटात पावसाने विक्रम मोडला असून ६०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. परंतु आठ दिवसांत इतका पाऊस का झाला, याबाबत हवामान तज्ज्ञांनी कारण सांगितले आहे.
Maharashtra Rain

Maharashtra Rain

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. पश्चिम घाट आणि सह्याद्री पर्वतरांगांमधील लोणावळा, महाबळेश्वर, ताम्हिणी, भीरा आणि इतर अनेक ठिकाणी ६ ते ८ जुलै दरम्यान ६०० मिमी पेक्षा जास्त ऐतिहासिक पाऊस झाला. ज्यामुळे भूस्खलन आणि पुराच्या घटना घडल्या असून रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com