Manikrao Kokate
sakal
राज्याचे क्रीडमंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोन वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. प्रथम वर्ग न्यायालयानं सुनावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयानं कायम ठेवली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका खोटी कागदपत्र दाखवून लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ विजय कोकाटे यांच्यावर होत्या.