Pratap Sarnaik : हिंदी ही मुंबईची बोलीभाषा; परिवहनमंत्र्यांच्या वक्तव्याने विरोधक संतप्त

Language Debate : "मुंबईत शुद्ध हिंदी बोलली जाते," या प्रताप सरनाईक यांच्या विधानामुळे भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSakal
Updated on

मुंबई : ‘‘ हिंदी ही आपल्या मुंबईची बोलीभाषा बनली आहे, मुंबईसारखी कुठेही शुद्ध हिंदी नसेल. हिंदी बोलताना मध्येच एखादा शब्द इंग्रजी किंवा मराठीत येतो. त्यामुळे हिंदी ही आपली बोलीभाषा झाली आहे,’’ असे वक्तव्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याने पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com