"निवडणुकीच्या अपयशानंतर राऊतांनी आता रशिया-युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी जावे"

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांना टोला लगावला.
Sanjay Raut and sandeep Deshpande
Sanjay Raut and sandeep Deshpandeटिम ई सकाळ

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले नाही. या उलट भाजपने चार राज्यात आपले नशीब आजमावले. शिवसेनेने गोव्यात आणि उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांच्यावर विरोधकांनी बरीच टिका केली यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांना टोला लगावला.

Sanjay Raut and sandeep Deshpande
अर्थसंकल्पावर चित्रा वाघ नाराज: म्हणाल्या हा तर पुरुषप्रधान...

उत्तरप्रदेश आणि गोव्यातील अपयशानंतर संजय राऊत यांनी रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी साठी रवाना जावे, अश्या आशयाचे ट्वीट देशपांडे यांनी केले तर संदीप देशपांडे ट्वीटद्वारे म्हणाले, “उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशा नंतर "सामना कार" रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी साठी रवाना. 'झुकेगा नहीं साला'"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com