Monsoon 2026 : शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी! यंदा मान्सूनचा पाऊस कमीच होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज जारी

Monsoon 2026 Forecast India : यापूर्वी हा अंदाज ९२ टक्के होता, मात्र आता त्यात घट करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Monsoon 2026 Forecast India

Monsoon 2026 Forecast India

esakal

Updated on

भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. यावेळी देशभरात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी हा अंदाज ९२ टक्के होता, मात्र आता त्यात घट करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा बदल शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com