Latest Updates Marathi: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...
coverage of today's top news from Maharashtra, India, and around the world with verified real-time updates : देश-विदेशातील घडामोडी, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय हालचाली, हवामान, शेअर बाजार, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर. प्रत्येक मोठ्या घडामोडीचे क्षणोक्षणी LIVE अपडेट्स येथे वाचा.
भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांसोबत 'टिफिन बैठकी'त सहभाग घेतला
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज बांडिया येथे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांसोबत 'टिफिन बैठकी'त सहभाग घेतला.