मोंथा इफेक्ट! विदर्भात ऑरेंज तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट; दोन दिवस मुसळधार

Montha Cyclone Effect : मोथा चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकलं असून यामुळे महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mantha Effect Maharashtra Braces for Heavy Rain IMD Issues Orange and Yellow Alerts montha cyclone

Mantha Effect Maharashtra Braces for Heavy Rain IMD Issues Orange and Yellow Alerts montha cyclone

Esakal

Updated on

बंगालच्या उपसागरात घोंगावणारं मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलं. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये परिणाम होणार आहे. यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वादळ मंगळवारी प्रतितास १२ किमी वेगानं वायव्येकडे सरकत होतं. विदर्भासह राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

Mantha Effect Maharashtra Braces for Heavy Rain IMD Issues Orange and Yellow Alerts montha cyclone
लेकीचे गुण ओळखून कुटुंबाने संबंध तोडले, तिनं लिव्हइन पार्टनरला संपवलं; हत्या झालेल्या तरुणाकडे होते १५ जणींचे अश्लील व्हिडीओ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com