

MPSC Chairman Resignation Latest News devendra fadanvis
esakal
MPSC Chairman Resignation News : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. लोकशाही संस्थांवरील विश्वास कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.