MPSC Paper Leak : ...'मग माझा राजीनामा का मागता?' पेपरफुटीवरुन 'एमपीएससी'चे अध्यक्ष विवेक भीमनवारांचे खुले पत्र

Vivek Bhimanwar : या प्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.भविष्यात पेपरफुटी टाळण्यासाठी आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून परीक्षा सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत.
Vivek Bhimanwar

MPSC Chairman Vivek Bhimanwar clarified the official stance regarding the paper leak incident.

esakal

Updated on

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याविरोधात वैयक्तिक आरोप करत राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी २०२६ मध्ये घडली असून, आपण मार्च २०२६ मध्ये आयोगाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला असल्याचे भीमनवार यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com