

Commission active under chairmanship of retired judge for MPSC inquiry
Sakal
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, उत्तरतालिका आधीच बाहेर येणे आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेला विशेष चौकशी आयोग आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे.