

Raj Thackeray News vivekanand patil kolhapur mpsc exam
esakal
MPSC Protest Suspended : पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आपल्या भाषणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या विवेकानंद पाटीलचे मंगळवारी रात्री मूळ गावी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील माजगाव येथे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी त्याचे जंगी स्वागत केले. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विवेकानंद पाटीलला फोन करून मुंबईत भेटण्याचे निमंत्रण दिले. ‘लढ्याला यश मिळाले, आता मुंबईला येऊन भेटून जा,’ असे राज ठाकरे म्हणाल्याची माहिती विवेकानंदने दिली.