MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

MPSC Rajyaseva 2025 Interviews Postponed : MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
MPSC Rajyaseva interview postponed why

MPSC Rajyaseva interview postponed why

esakal

Updated on

MPSC Exam Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा २०२५ च्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान नियोजित होत्या. दरम्यान, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिका नव्याने तयार करून परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयोगाने अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com