MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

MPSC merit list Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. एका क्लिकवर पाहा यशस्वी उमेदवारांची संपूर्ण यादी.
MPSC Result Exam maharashtra

MPSC Result Exam maharashtra

esakal

Updated on

MPSC Result candidates list : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला. यंदा सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने यांनी सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर आरती परमेश्वर जाधव यांनी महिलांमधून राज्यात प्रथम येत जिल्ह्याचा मान वाढवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com