MPSC Students Protest : MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांबाबत लवकरच चांगली बातमी? राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा; विद्यार्थ्यांना संयमाचे आवाहन

Raj Thackeray MPSC News : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होणार? राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
MPSC Students Protest Raj Thackeray

MPSC Students Protest Raj Thackeray

esakal

Updated on: 

MPSC Jobs Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत विविध राजकीय नेत्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशातून सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com