MPSC कडून शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचं वेळापत्रक जाहीर

mpsc exam
mpsc examsakal
Updated on

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षांनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. याआधी मुख्य परीक्षा पार पडल्या होत्या. त्यानंतर आता मुलाखतींच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्य लोकसेवा आयोगाने यासंदर्भात परीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद, लातूर आणि कोल्हापूर केंद्रावरील उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आयोगाच्या उपसचिवांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

IPS solapur SP Atul Kulkarni
Solapur city police raid
solapur univercity
Government Plans AI Driven Safety Systems in Defence Industry Faster Licensing Better Security and Zero Accident Vision
Marathi News Esakal
www.esakal.com