मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Reliance Ice Cream at Rs 10 : रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (RCPL) आइसक्रीम सेगमेंटमध्ये ‘बॉम्बे क्रीमरी’ या ब्रँडसह पाऊल ठेवलं आहे. कंपनीने कप, कोन आणि स्टिक आइसक्रीमची सुरुवातीची किंमत अवघी १० रुपये ठेवल्याने याची मोठी चर्चा सुरु आहे.
 Reliance Ice Cream at Rs 10

Reliance Ice Cream at Rs 10

esakal

Updated on

रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात जिओच्या माध्यमातून मोठा बदल घडवून आणल्यानंतर आता कंपनी आणखी एका बाजारात जोरदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (RCPL) आइसक्रीम सेगमेंटमध्ये ‘बॉम्बे क्रीमरी’ या ब्रँडसह पाऊल ठेवलं आहे. कंपनीने कप, कोन आणि स्टिक आइसक्रीमची सुरुवातीची किंमत अवघी १० रुपये ठेवल्याने याची मोठी चर्चा सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com