Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा खर्च ४०,००० कोटींनी वाढणार? जाणून घ्या नेमकं कारण काय...

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च भूसंपादनाच्या मोबदल्यामुळे ४०,००० कोटींनी वाढणार असल्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा प्रकल्प बंद होणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Mumbai-Ahmedabad Bullet Train

Mumbai-Ahmedabad Bullet Train

ESakal

Updated on

मुंबई : भारतातील महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. भूसंपादनाच्या मोबदल्यामुळे १.१० लाख कोटी रुपयांच्या प्रकल्प तब्बल ४० हजार कोटींनी वाढणार असल्याची शक्यता आहे. यामुळे हा प्रकल्प सुरु होण्याआधीच बंद होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com