Election Commission
Election CommissionEsakal

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Loksabha Election: भांडूप येथे नाकाबंदीदरम्यान पैशाने भरलेली व्हॅन निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला आढळली.

सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. देशभरात विविध टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडत आहेत.

अशात मुंबईतील भांडूपमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे नाकाबंदीदरम्यान पैशाने भरलेली व्हॅन निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला आढळली. त्यानंतर भांडूप पोलिसांनी व्हॅनमधील दोघांसह तब्बल तीन कोटींची रोकड ताब्यात घेतली आहे.

दरम्यान भांडूप पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com