MCC License Suspended: मुंबईतील क्रिकेट संघटनांना तुकाराम मुंढेंचा दणका, क्रिकेट क्लब ऑफ इंडियासह ५ क्लबचे परवाने निलंबित

FDA Suspends Licences of Five Mumbai Cricket Clubs: अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि मुदतबाह्य अन्नसाहित्य आढळल्याने संबंधित क्लबांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.
Mumbai Cricket Clubs

Mumbai Cricket Clubs

esakal

Updated on

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) विशेष तपासणीत क्रिकेट क्लब ऑफ इंडियासह (सीसीआय) मुंबईतील पाच नामांकित क्लबच्या स्वयंपाकघरांमध्ये अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला. या कारवाईत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, आर. के. जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे पूर्व) आणि द विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com