
From 'Serious Violation' to 'No Illegal Items': FDA Revokes Suspension of MLA Niwas Canteen Licence Following Political Pressure.
Sakal
मुंबई : शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न दिल्यामुळे आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अजिंठा केटरर्स या कॅन्टीनचा परवाना निलंबित केला होता.मात्र, अवघ्या महिनाभरातच ही कारवाई मागे घेतली आहे.