मुंबई ते नागपूर अंतर आता ८ तासांत पूर्ण होणार! 18 किमी लांबीची 8 लेन लिंक रोड उभारणार; कसा असणार मार्ग? जाणून घ्या...

Mumbai–Nagpur Corridor:  मुंबई-नागपूर प्रवास जलद आणि सोपा करण्यासाठी ठाण्यात १८ किलोमीटर लांबीचा, ८ पदरी जोड रस्ता बांधण्यात येत आहे. हा समृद्धी महामार्ग थेट कोस्टल रोडशी जोडणार आहे.
Mumbai–Nagpur Corridor

Mumbai–Nagpur Corridor

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर हा प्रवास आता अधिक सोपा आणि जलद होणार आहे. दक्षिण मुंबई ते नागपूर प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य सरकार मुंबई-वडोदरा महामार्ग ठाणे कोस्टल रोडशी जोडण्याची तयारी करत आहे. ठाण्यात १८ किलोमीटर लांबीचा आठ पदरी रस्ता बांधला जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, नागपूरहून येणारी वाहने समृद्धी महामार्गाने थेट दक्षिण मुंबईला पोहोचू शकतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com