Mumbai Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू; 5 गंभीर जखमी

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 गंभीर जखमी झाले आहेत.
Mumbai-Pune Expressway Accident

Mumbai-Pune Expressway Accident

ESakal

Updated on

खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज पहाटे दोन तासांच्या अंतराने दोन अपघात घडले. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com