Nitin Gadkari
esakal
पुणे मुंबई प्रवासाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी माहिती दिलीय. सध्या मुंबई पुणे प्रवासासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. तर विकेंड, सणासुदीला ट्राफिक लागल्यास चार ते पाच तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पण आता मुंबई-पुणे अंतर फक्त दीड तासात गाठता येईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय.