Teacher Recruitment Scam: नागपूरच्या शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्वाची ऑडिओ क्लीप व्हायरल; झाला मोठा खुलासा

Nagpur Teacher Recruitment Scam: या घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची ही ॲाडीओ क्लीप असल्याची चर्चा आहे.
Audio Clip
Audio Clip
Updated on

Nagpur Teacher Recruitment Scam: नागपूरच्या शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्वाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची ही ॲाडीओ क्लीप असल्याची चर्चा आहे. बोगस कागदपत्रांबाबत या कथित ऑडिओ क्लीपमध्ये उल्लेख असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे, पण ऑडिओ क्लीपबाबत पुष्टी केलेली नाही.

Audio Clip
Maharashtra Weather : पुढील चार दिवस धोक्याचे, राज्यातील 'या' भागांत पुन्हा अवकाळीचे संकट; जाणून घ्या कसे असेल हवामान?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com