National Highway Toll Rules : अपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर आता ‘टोल’ नाही, सुधारित तरतूद लागू

Toll Rule Change National HIghway : केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम-२००८ मध्ये दुरुस्ती करत अपूर्ण किंवा कार्यान्वित नसलेल्या मार्गांवर टोल आकारता येणार नाही, अशी तरतूद केली आहे. सुधारित नियम रविवार (ता. १५) पासून लागू होणार आहेत.
Government decision on toll charges for non-operational highways

Government decision on toll charges for non-operational highways

esakal

Updated on

National Highway toll relief : केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दरनिर्धारण व वसुली) नियम-२००८ मध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती जाहीर केली आहे. त्यानुसार अपूर्ण अवस्थेत सुरू असलेल्या राष्ट्रीय द्रुतगती मार्गांवर आता वाढीव टोल आकारला जाणार नाही. रविवार (ता. १५) पासून लागू होणाऱ्या या सुधारित तरतुदीनुसार एखाद्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित झाला नसेल, तर त्या पूर्ण भागाचा टोल घेता येणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com