Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Nitesh Rane on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आणि दिशा सालियान प्रकरणावर बोलताना नितेश राणेंनी यावेळी वेगळाच सूर लावला. ‘धन्यवाद’ म्हणत त्यांनी नेमकं काय सांगितलं?
Nitesh Rane, Disha Salian case

Nitesh Rane, Disha Salian case

esakal

Updated on

Disha Salian controversy : दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शनिवारी (ता. १९) दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना ५०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची कायदेशीर नोटीस बजावली. ही नोटीस देण्यासाठी ते वकिलांच्या टीमसह मातोश्रीवर दाखल झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com