Video: धक्कादायक! कानशिलात लगावल्या, नंतर जमिनीवर आपटले, ओला चालकाला अमानुष मारहाण, घाटकोपरमधील घटना

Ghatkopar Ola Driver Beating: मुंबईतील घाटकोपर परिसरात रोड रेजची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने ओला चालकाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे.
Ghatkopar Ola Driver Beating
Ghatkopar Ola Driver BeatingESakal
Updated on

Ghatkopar Viral Video: क्षुल्लक कारणावरून वाद होण्याच्या अनेक समोर येत असतात. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. जोडप्याकडून ओला ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्कसाइट पोलिसांनी घाटकोपर येथील रहिवासी, ऋषभ बिभाष चक्रवर्ती आणि त्याची पत्नी अंतरा घोष यांच्याविरुद्ध 24 वर्षीय ओला ड्रायव्हरला मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com