

Ola, Uber and Rapido strike
ESakal
महाराष्ट्रातील ओला, उबर आणि रॅपिडोशी संलग्न असलेले कॅब आणि ऑटो-रिक्षा चालक ७ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा संप करणार आहेत. राज्यात चालणाऱ्या कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा आणि अॅप-आधारित कंपन्यांनी लागू केलेल्या मनमानी भाडे वसूलीच्या धोरणांच्या निषेधार्थ हा संप करण्यात येत आहे.