

Bhandara Paddy Procurement
ESakal
भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सरकारच्या किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) धान खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी २०२५-२६ च्या खरीप पणन हंगामासाठी जिल्ह्यात एकूण २२७ संस्थांद्वारे २३७ धान खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.