
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, यात २८ जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.