

Parbhani ZP Election
ESakal
परभणी : महाराष्ट्र 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी निवडणूक झाली आहे. यासाठी मतदान पार पडले असून आज (ता. ९)रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच परभणी जिल्ह्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.