मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, २० वर्षांनी निकाल

Pawanraje Nimbalkar Murder Case Verdict : ३ जून २००६ रोजी मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.
Pawanraje Nimbalkar Murder Case Verdict

Pawanraje Nimbalkar Murder Case Verdict

esakal

Updated on

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. तब्बल २० वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला असून, न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी, "काही कारणांमुळे निकाल देण्यास विलंब झाला. मात्र, लोकनेत्याची हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे," अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com