Pawanraje Nimbalkar Murder Case Verdict
ESAKAL
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.