Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका, आता एसटीचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत...

Maharashtra ST Bus Fare Hike Likely : काही दिवसांपूर्वीच एसटीच्या तिकीटदरात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा डिझेलचे दर वाढल्याने आणखी भाडेवाढ होण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
Petrol-Diesel Price Hike Impact

Petrol-Diesel Price Hike Impact

esakal

Updated on

Petrol-Diesel Price Hike May Impact ST Bus Travel : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून, त्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. इंधन दरवाढीमुळे अनेक वस्तू महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, या वाढीचा परिणाम एसटी प्रवासावरही होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच एसटीच्या तिकीटदरात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा डिझेलचे दर वाढल्याने आणखी भाडेवाढ होण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com