Prabodhankar Thackeray Jayanti
esakal
आज केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे समाजसुधारक, पत्रकार आणि वक्ते होते. त्यासोबतच ते शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते वडील होते. प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी पनवेल येथे झाला. सामाजिक सुधारणा हेच प्रबोधनकार ठाकरेंच्या जीवनाचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.