Prasad Lad Meets Manoj Jarange Patil
esakal
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी ३० मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली.