ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Punyashlok Ahilyadevi Midi-Bus: दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
Punyashlok Ahilyadevi Midi-ST Bus

Punyashlok Ahilyadevi Midi-ST Bus

ESakal

Updated on: 

मुंबई : 'राज्यातील दुर्गम, डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांवरील आदिवासी बांधव, ग्रामीण जनता तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवासाला नवी दिशा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस दाखल होणार आहेत,' अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com