Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

Prithviraj Chavan Criticises Chief Election Commissioner : पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले. नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत त्यांनी बडतर्फी, फौजदारी कारवाईची मागणी केली.
Prithviraj Chavan targets Gyanesh Kumar Gupta

Prithviraj Chavan targets Gyanesh Kumar Gupta

esakal

Updated on: 

Prithviraj Chavan targets Gyanesh Kumar Gupta : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी कथितपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तसेच संसदेने केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com