ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट, दुप्पट प्रवासभाडे; RTOची करडी नजर, नियम मोडल्यास कारवाई

RTO Action On Private Bus Driver: खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून दुप्पट प्रवासभाडे आकारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर RTOने ट्रॅव्हल्स चालकांवर लक्ष ठेवले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
RTO Action On Private Bus Driver

RTO Action On Private Bus Driver

ESakal

Updated on: 

मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण मित्र परिवारासह बाहेरगावी फिरायला जाण्याचा प्लॅन आखतात. दिवाळी उत्सवाच्या सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परिणामी सरकारकडून सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल झाले असल्यामुळे अनेकजण खासगी बसने प्रवास करतात. मात्र या कालावधीत खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारावर आरटीओकडून करडी नजर ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...