UPSC Forest Service Aid: युपीएससी भारतीय वनसेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र अनुसूचित जाती उमेदवारांना ‘बार्टी’कडून ५० हजारांचे अर्थसाह्य

भारतीय वनसेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बार्टीकडून ५० हजारांचे अर्थसाह्य; तयारीसाठी आर्थिक पाठबळाने स्पर्धा परीक्षेत संधी वाढणार
Affirmative Action Matrix: Empowering Scheduled Caste Candidates in Union Civil Services

Affirmative Action Matrix: Empowering Scheduled Caste Candidates in Union Civil Services

sakal
Updated on

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) ‘भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा -२०२६’साठी पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’मार्फत (बार्टी) ५० हजारांचे रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना हे आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com