Pushpak Express Accident : ट्रेनमध्ये गर्दी, दरवाजात लटकलेले प्रवाशी; १०-१२ जण ट्रॅकवर पडल्यानं ५ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pushpak Express Tragedy: पुष्पक एक्सप्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. ५ जणांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते.
Pushpak Express Tragedy
Crowded Pushpak Express leads to tragedy; passengers hanging at door fall to their death.Esakal
Updated on

Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर पुष्पक एक्सप्रेसमधून १२ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडून भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पुष्पक एक्सप्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. ५ जणांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com