
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी-एससीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न आहेत, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळा झाला आहे.